NIN Pune Bharti 2024 : NIN पुणे येथे 10 वी पासवर विविध पदांसाठी संपूर्ण भारतभर मेगा भरती सुरु

NIN Pune Bharti 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे येथे विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यता प्राथमिक शिक्षण संस्थेतून दहावी पास असणे आवश्यक आहे,(National Institute of Naturopathy) तसेच सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 फेब्रुवारी 2024 रोजी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया अकाउंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी-टास्किंग स्टाफ, रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट, फिजिओ थेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, स्टाफ नर्स, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, नेचर क्युअर थेरपिस्ट, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, लॉन्ड्री अटेंडंट, गार्डनर, हेल्पर (अया वॉर्ड मुलगा), केअरटेकर (वॉर्डन), ऑफिस असिस्टंट, ड्रायव्हर, रिसेप्शनिस्ट, फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर, लायब्ररी असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड कीपर, स्टोअर कीपर इत्यादी पदांकरिता होणार आहे.

यामध्ये जनरल /ओबीसी साठी 500 रुपये तर SC/ST/EWS उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.(National Institute of Naturopathy) उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (NIN Pune Bharti 2024)

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत तसेच अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
  • अर्ज शेवटच्या तारखेपर्यंतच सादर करावेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment