BMC Job’s Vacancy : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती; पहा कोण करू शकेल अर्ज

BMC Job’s Vacancy : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी 75 रिक्त जागांवर पुन्हा नवीन भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही, ही भरती प्रक्रिया 75 रिक्त जागांसाठी होणार असून (Brihanmumbai Municipal Corporation) यामध्ये उमेदवाराला दरमहापगार हा नियमानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज विधी अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001 या पत्त्यावर दिनांक 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया कनिष्ठ वकील या पदाकरिता होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता ही एल.एल.बी. असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराला तीन ते पाच वर्षाचा अनुभव असावा.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (BMC Job’s Vacancy)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment