Army Law College Pune Recruitment : आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे लिपिक पदांसाठी भरती सुरू,थेट मुलाखत होणार

Army Law College Pune Recruitment : आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे काही रिक्त जागा भरण्यासाठी लिपिक पदाकरिता भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने (Army Law College Pune) पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया लिपिक पदावर होणारा असून, यासाठी नोकरीचे ठिकाण पुणे असून उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सविस्तर भरलेल्या अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी 6 फेब्रुवारी 2024 रोजी कान्हे येथील आर्मी लॉ कॉलेज कॅम्पस, पुणे या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून पदवीधर असणे/माजी सैनिक असणे आवश्यक आहे,उमेदवाराने सविस्तर शैक्षणीक पात्रतेसाठी/माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Army Law College Pune Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • अर्जदारास मुलाखतीसाठी प्रवास खर्च दिला जाणार नाही.
  • सदर कोणताही अर्ज स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार Army Law College Pune ने राखून ठेवलेला आहे.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment