Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी भरतीची शेवटची संधी ! पगार 63200 दरमहा

Thane Mahanagarpalika Bharti 2024 :  ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पोस्टाने दिनांक 25 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण ठाणे असून (Thane Municipal Corporation) यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 15000 ते 60000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवाराने अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, 4था माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) – 400 602 या पत्त्यावर 25 जानेवारी 2024 रोजी सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया इत्यादी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी,टीबीएचव्ही पदांवर होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी बारावी उत्तीर्ण असून ही पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे.

(विज्ञानात पदवीधर, इंटरमिजिएट (10+2) विज्ञान आणि अनुभव MPW/LHV/ANM/आरोग्य कर्मचारी/प्रमाणपत्र म्हणून काम केल्याचे आरोग्य शिक्षण/समुपदेशन उच्च अभ्यासक्रम )उमेदवाराने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Thane Mahanagarpalika Bharti 2024)

  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पदांनुसार दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतली जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जासोबत इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायची करायची आहेत.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Thane Mahanagarpalika कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment