Maharashtra Prisons Recruitment 2024 : महाराष्ट्र कारागृह विभागात 4 थी,10,वी,12 वी पासवर सरकारी नोकरी; शेवटची सुवर्णसंधी

Maharashtra Prisons Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्र कारागृह विभागात 4 थी ते पदवीधारकांना सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स ! महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी कमीत कमी 4 थी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत, इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 21 जानेवारी 2024 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. (Karagruh Vibhag Bharti 2024) ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर असून यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 19900 ते 92300 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया पदनाम, लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटींग अॅण्ड विव्हिंग, निदेशक, करवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक, ब्रेललिपि निदेशक, जोडारी, प्रिप्रेटरी, मिलिंग पर्यवेक्षक, शारिरिक कवायत निदेशक, शारिरिक शिक्षक निदेशक इत्यादी पदांवर होणार असून यामध्ये 255 रिक्त जागा भरायच्या आहेत.

यासाठी शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 4 थी उत्तीर्ण, दहावी/बारावी उत्तीर्ण तसेच मराठी व इंग्रजी टायपिंग,बी फार्म/बी फार्म, आयटीआय सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी,(Maharashtra Prisons Recruitment 2024) यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे.

यामध्ये मागासवर्गीयांना 05 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे तर यासाठी अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर मागासवर्गीय/आदुघ साठी 900 रुपये तर माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Karagruh Vibhag Bharti 2024)

  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पदांनुसार दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतली जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जासोबत इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Maharashtra Prisons Department Pune कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment