Jilhadhikari Karyalaya Recruitment 2024 : जिल्हाधिकारी कार्यालयात फक्त 10 वी पासवर 300+ जागांसाठी भरतीची शेवटची संधी

Jilhadhikari Karyalaya Recruitment 2024 : जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 23 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया 300+ जागांवर होणार असून यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 जानेवारी 2024 रोजी कमीत कमी 25 वर्षे व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 23 जानेवारी 2024 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून फक्त दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया पोलीस पाटील पदाकरिता होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण परभणी जिल्हा असणार आहे,(Parbhani Police Patil Recruitment 2024) यामध्ये उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी 800 रुपये तर मागासवर्गीयासाठी 700 रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे.

यासाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षाद्वारे होणार असून लेखी परीक्षेची तारीख 28 जानेवारी 2024 असणार आहे. (Jilhadhikari Karyalaya Parbhani Recruitment 2024) यासाठीची सविस्तर माहिती उमेदवारांनी मूळ जाहिरातीमध्ये वाचावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जदार हा संबंधित गावचा व कायम रहिवासी असावा, अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करावा, अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्जासोबत इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.

 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

 

Leave a Comment