Kirkee Cantonment Board Recruitment : ५१२ आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे ITI पासवर 283 जागांसाठी भरती सुरु

Kirkee Cantonment Board Recruitment : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे 283 जागांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असून यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी आयटीआय तसेच आयटीसी पास असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून तर ऑफलाईन अर्ज अभ्यागत खोली 512 आर्मी बेस वर्कशॉप, किर्की या पत्त्यावर 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस इत्यादी पदांवर होणार असुन उमेदवारांनी पदानुसार आपले अर्ज सादर करायचे आहेत.(512 Army Base Workshop Kirkee Pune Recruitment 2024) या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार 9552 ते 12281 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

ऑनलाइन (नोंदणी) साठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Kirkee Cantonment Board Recruitment )

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत तसेच अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
  • उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्जाची हार्ड कॉपी सबमिट करणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखेपर्यंतच सादर करावेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment