Army ASC Recruitment 2024 : 10 वी पासवर सफाई कामगार, स्वयंपाकी, चौकीदार व इतर पदांसाठी मेगा भरती;कोणतीही फी नाही

Army ASC Recruitment 2024 : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत ASC दक्षिण सेंटर 2ATC मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत,या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

ही भरती संपूर्ण भारतभर होणार आहे,(ASC Centre South Bharti 2024) मध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 18000 व जास्तीत जास्त 21700 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, ही भरती प्रक्रिया कुक,एम टी एस चौकीदार,क्लीनर,वाहन मेकॅनिक,सिव्हीलियन केटरिंग इंस्ट्र्क्टर,ट्रेड्समन मेट,सिव्हीलियन मोटर ड्रायवर,लीडिंग फायरमन,फायरमन,फायर इंजिन ड्रायवर इत्यादी रिक्त पदांवर होणार असून यामध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (दक्षिण)-2 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर-07 या पत्त्यावर दिनांक 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे.

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 2 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. यामध्ये उमेदवारांना SC/ST पाच वर्षे तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची क्षितिलाता देखील देण्यात आलेली आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Army ASC Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच अवजड वाहन चालविण्याचा तीन वर्षाचा अनुभव असावा.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार ASC Centre South यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment