ZP Osmanabad Recruitment : धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषदेत मेगा भरती सुरू, थेट मुलाखत होणार

ZP Osmanabad Recruitment : धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 32 व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असावे, उमेदवाराला लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.

यासाठी नोकरीचे ठिकाण उस्मानाबाद असून ही भरती प्रक्रिया स्त्री परिचर पदाकरिता होणार असून उमेदवारांनी अर्ज तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव या पत्त्यावर दिनांक 19 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ZP Osmanabad Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाईन पद्धतीने 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराचे चारित्र्य चांगले असल्याबद्दल व ते अंशकालीन स्त्री परिचर सेवा करण्यास पात्र असल्यास संबंधित गावच्या सरपंचाचे किंवा राजपत्रित अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • अर्जदार हा उपकेंद्राच्या गावचा रहिवासी असावा.
  • उमेदवारांनी अर्ज विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment