RPF Recruitment : रेल्वे सुरक्षा दल अंतर्गत 2250 पदांची मोठी भरती ! 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

RPF Recruitment : रेल्वे सुरक्षा दल अंतर्गत उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 2250 जागा भरण्यासाठी संपूर्ण भारतभर नवीन भरती जाहिर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवाराचे शिक्षण मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी पास असणे आवश्यक आहे (RPF Bharti 2024) तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत असावे.

ही भरती प्रक्रिया शिपाई पदाकरिता होणार असून यासाठीची पदसंख्या व अर्ज करण्याची तारीख लवकरच कळविण्यात येईल, पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया 2250 जागांसाठी होणार असून यामध्ये RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक (Exe.) आणि कॉन्स्टेबल (Exe.) इत्यादी पदांचा समावेश असणार आहे उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

या भरती संदर्भात सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे.(Railway Protection Force)अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी/चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे (RPF Recruitment)

  • वयाचा पुरावा म्हणून दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून पदवी/ मॅट्रिक प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र
  • रंगीत आकाराचे दोन छायाचित्र व इतर आवश्यक कागदपत्रे
  • अधिक माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment