Collector Office Recruitment : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ रिक्त पदांची नवीन भरतीची शेवटची संधी

Collector Office Recruitment : जिल्हाधिकारी कार्यालयात काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 9 जानेवारी 2024 ते 19 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.(Jilhadhikari Karyalaya Recruitment) यासाठी उमेदवाराला दरमहा पगार हा 30000 रुपये इतका देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात,विहित नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षापर्यंत असावे, यामध्ये नोकरीचे ठिकाण धुळे असून उमेदवाराने ऑफलाईन अर्ज जाहिराती दिलेल्या विहित नमुन्यात जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे (आस्थापना शाखा) या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया विधी अधिकारी या पदासाठी होणार असून यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कायदा पदवीधर आणि सनदी असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे, यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.

मूळ जाहिरात,विहित नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Collector Office Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment