CIDCO Recruitment 2024 : सिडकोमध्ये 100+जागांसाठी भरतीला सुरुवात,त्वरित अर्ज करा

CIDCO Maharashtra Recruitment 2024 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत काही पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया 101 जागांसाठी होणार आहे, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार 41,800/- ते 1,32,300/- पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे,उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून 19 जानेवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदावर होणार असून यामध्ये शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी व त्यानुसार अर्ज सादर करावेत.CIDCO Maharashtra

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (CIDCO Maharashtra Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment