Portable Room Heater : या छोट्याश्या वस्तूने रूम गरम करा फक्त 10 मिनिटांत; कुठे मिळेल पहा

Portable Room Heater : थंडीच्या दिवसांमध्ये शहराच्या भागात शेकोटी करून बसता येत नाही, घरात सुद्धा भरपूर थंडी वाजते अशा वेळेला तुम्हाला उपयोगी पडणार रूम हीटर कमीत कमी खर्चात तुम्ही घेऊ शकता. हॉल, किचन, बेडरूम कुठेही हे रूम हीटर लावून तुम्ही तुमची रूम गरम करू शकता आणि थंडीपासून स्वतःला वाचू शकता.

बजाजचे प्रॉडक्ट असल्यामुळे याच्यावर दोन वर्षाची वारंटी तुम्हाला दिली जाते हिवाळ्यासाठी अत्यंत उपयोगी अस रूम हीटर 400W आणि 800W मध्ये तुम्हाला मिळते या हिटर मधून कोणताही आवाज येत नाही त्यामुळे सहज कुठेही लावून तुम्ही चालू करू शकता.

हे विकत घेण्यासाठी तुम्हाला 102 रुपयापासून EMI सुरु होतो, तसेच बँकेचे सुद्धा यावर वेगवेगळ्या ऑफर्स आहेत दोन हीटिंगच्या सेटिंग्स या रूम हीटर मध्ये तुम्हाला मिळतात, वेगवेगळ्या चार प्रकारांमध्ये हे हीटर मार्केटमध्ये अवेलेबल आहे.

पोर्टेबल रूम हिटर घेण्यासाठी येथे क्लिक करा

घरी आणि ऑफिस साठी सुद्धा चांगल्या प्रकारचे काम करते या हिटर चा वजन 999 ग्राम असून हे हिटर तुम्ही ट्रॅव्हल करते वेळेस केले सुद्धा कॅरी शकता, 230 व्होल्टेजवर हे हिटर चालत असल्यामुळे आपल्या रेगुलर विजेवर सुद्धा तुम्ही वापरू शकता.

दोन वर्षाची वारंटी बजाज कडून तुम्हाला मिळते यावर एक वर्षाची वारंटी तुम्ही वाढवून घेऊ शकता या हिटर च्या बॉक्स मध्ये तुम्हाला एक रूम हीटर, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड दिल्या जाते. BIS सर्टिफिकेशन असल्यामुळे त्याच्याविषयीची माहिती तुम्ही बी आय एस च्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा चेक करू शकता.

आतापर्यंत 87% पॉझिटिव्ह रेटिंग मिळालेले आहेत लाखाहून अधिक ग्राहकांच्या मागच्या काही दिवसांमध्ये एक लाखापेक्षा अधिक प्रॉडक्ट बजाज ने विकलेले आहेत आणि दहा वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

पोर्टेबल रूम हिटर घेण्यासाठी येथे क्लिक करा

दिसण्यासाठी सुद्धा चांगले आहे आणि व्हॅल्यू फोर मनी असे प्रॉडक्ट तुम्ही मार्केट मधून घेऊ शकता, तुम्ही एकदा चालू केल्यानंतर सेटिंग नुसार हिट झाले की मशीन ऑटोमॅटिक बंद होते. त्यामुळे मशीन बंद करण्याचे सुद्धा गरज नाही.

बेडरूम साठी आणि हॉल साठी एकदम चांगला पर्याय आहे (Portable Room Heater) फ्लुरवर कुठेही तुम्ही ठेवून याचा वापर करू शकता, 230 व्होल्टेजवर हे चालणारा मशीन आहे अडीचशे स्क्वेअर फुट एवढे हीटिंग ही मशीन प्रोव्हाइड करते. बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत बनविण्यात आलेले हे प्रॉडक्ट हॅलोजन मध्ये एक नंबरचे रँकिंग चा प्रोडक्ट आहे.

होम किचनच्या बाबतीमध्ये या प्रोडक्टची रँकिंग शंभर पैकी 18 एवढे देण्यात आलेले आहे,सहजरीत्या चांगल्या वापरण्यासाठी हे प्रॉडक्ट तुम्हाला घ्यायचा असेल तर वर लिंक दिलेली आहे.

त्या लिंक वर जाऊन हे प्रॉडक्ट तुम्ही लगेच परचेस करू शकतात या प्रॉडक्ट ची किंमत 1129 रुपये एवढी आहे याची मूळ किंमत 1949 रुपये असून 42% डिस्काउंट वर हे प्रॉडक्ट तुम्हाला मिळत आहे हे प्रॉडक्ट ऑनलाईन ॲमेझॉन उपलब्ध आहे त्याची लिंक वर तुम्हाला दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment