BMC Job Vacancy : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन भरती, उद्या शेवटची संधी

BMC Job Vacancy : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेनुसार सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया 22 जागांसाठी होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे,(Brihanmumbai Municipal Corporation) यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 38 वर्ष व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

उमेदवाराने सविस्तर भरलेला अर्ज व इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे डिस्पॅच विभाग, T. N चा तळमजला. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई – 400008 या पत्त्यावर दिनांक 15, 18, 19 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे, उमेदवाराने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला अर्ज शुल्क 580+जीएसटी 18% इतके भरायचे आहे. यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 100000 दर महिना याप्रमाणे दिला जाईल, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (BMC Job Vacancy )

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 5, 18, 19 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Brihanmumbai Mahanagarpalika कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment