SAI Bharti 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांसाठी 214 जागांवर भरती;भारतभर नोकरीची संधी

SAI Bharti 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती 214 जागांसाठी होणार असून (Sports Authority of India) यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जानेवारी 2024 रोजी 40 ते 60 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही, ही भरती संपूर्ण भारतभर होणार असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 30 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया हाय परफॉरमंस कोच,सिनियर कोच, कोच,असिस्टंट कोच इत्यादी पदांवर होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (SAI Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Sports Authority of India यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

 

Leave a Comment