लातूर महानगरपालिकेत 12 वी पासवर नोकरीचा गोल्डन चान्स ! विविध पदांवर बंपर भरती | Latur Mahanagarpalika Recruitment 2024

Latur Mahanagarpalika Recruitment 2024 : लातूर शहर महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर 15 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना दरमहा पगार 18000 ते 75000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कमीत कमी बारावी उत्तीर्ण,जीएनएम/ बी.एससी नर्सिंग,एमडी,एमएस,पदवीधर,एमबीबीएस पर्यंत असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती 82 जागांसाठी होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण लातूर असणार आहे, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 ते 70 वर्षापर्यंत असावे.

(Latur Municipal Corporation) ही भरती प्रक्रिया वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी, वित्त आयोग (पॉलीक्लिनिक) इत्यादी रिक्त पदांवर होणार आहे.

यासाठी उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज नागरी सुविधा केंद्र विभाग ‘महानगरपालिका, लातूर या पत्त्यावर 25 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचा आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे,उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Latur Mahanagarpalika Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्वाधिकार Latur Mahanagarpalika कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment