SNDT विद्यापीठ मुंबई येथे 85 जागांसाठी विविध पदांवर भरतीची शेवटची संधी | SNDT Women’s University

SNDT Women’s University : एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया एकूण 85 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने 14 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 57700 ते 2188200 पर्यंत पदांनुसार देण्यात येणार आहे,(S.N.D.T. Mumbai Recruitment) ही भरती प्रक्रिया प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, उप ग्रंथपाल, सहायक संचालक, प्राचार्य, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहायक ग्रंथपाल, सहायक संचालक (शारीरिक शिक्षण) इत्यादी पदांकरिता होणार आहे.

यासाठी पात्र उमेदवारांनी SNDT महिला विद्यापीठ 1, नाथीबाई ठाकरसे रोड मुंबई 400020 या पत्त्यावर अर्ज आवश्‍यक सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत. या भरती प्रक्रियेसाठी निवड प्रक्रिया ही चाचणी तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (SNDT Women’s University)

  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार SNDT SNDT Women’s University Recruitment कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment