बँक ऑफ बडोदा मध्ये सुपरवायझर पदांसाठी मोठी भरती;लगेच अर्ज करा | Bank Of Baroda Bharti 2024

Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मार्फत मुंबई येथे काही पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर 20 जानेवारी 2024 पूर्वी अर्ज सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असावे.

(Bank of Baroda) यासाठी उमेदवाराचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवीधर पर्यंत झालेले असावे तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती बीसीपर्यवेक्षक पदाकरिता होणार असून यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 15000 रुपये इतका देण्यात येणार आहे.

उमेदवारांनी अर्ज 20 जानेवारी 2024 पूर्वी मुंबई मेट्रो दक्षिण क्षेत्र, दुसरा मजला, 3. वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड पियर, मुंबई -400001 या पत्त्यावर सादर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Bank of Baroda Mumbai Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार (Bank of Baroda Mumbai) कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment