PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी 2 दिवस बाकी

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावरून ऑनलाइन पद्धतीने दिनांक 2 जानेवारी 2024 ते 16 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असून यासाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे,(Pimpri Chinchwad Municipal Corporation) उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावरूनच सादर करावेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असावी सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (PCMC Bharti 2024)

  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या ईमेलद्वारे सादर करायचे आहेत इतर पद्धतीने जसे की ऑफलाईन किंवा कुरिअरने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील नमूद करायचा आहे.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment