ECIL Recruitment 2024 : इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांवर 1100 जागांसाठी भरती सुरु,कोणतीही फी नाही

ECIL Recruitment 2024 : इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1100 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत (ECIL apply online) सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती विविध पदांवर होणार असून यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे, यामध्ये एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे.

ही भरती प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,इलेक्ट्रिशियन,फिटर या पदावर होणार असून उमेदवारांनी पदानुसार अर्ज 16 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.Electronics Corporation of India Limited

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ECIL Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 16 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment