Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण मध्ये 6222 जागांसाठी मेगाभरती;10 वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी

Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मुंबई येथे विविध पदांसाठी 6222 जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे (MahaVitaran) यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी/बारावी, ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 15000 व जास्तीत जास्त 22000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे,(Mahavitaran Recruitment 2024) यासाठी  नोकरीचे ठिकाण मुंबई असून अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असावे.

यामध्ये अर्ज शुल्क पदानुसार वेगवेगळे आकारण्यात आलेले आहे, कमीत कमी 125 ते 500 रुपयापर्यंत अर्ज शुल्क उमेदवाराला पदानुसार व प्रवर्गानुसार भरायचे आहे, सविस्तर अर्ज शुल्कप्रवर्गानुसार पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी, या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज जानेवारी 2024 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment)

  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पदांनुसार दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतली जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जासोबत इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Maharashtra State Electricity Distribution Company Ltd कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment