PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेत 424 रिक्त जागांसाठी मेगा भरती;संधी सोडू नका लगेच अर्ज करा

PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका अंतर्गत 424 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 02 जानेवारी 2024 ते 16 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 18000 ते 60000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, यामध्ये नोकरीचे ठिकाण पुणे असून उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज 16 जानेवारी 2024 पर्यंत सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक इत्यादी रिक्त पदे भरण्यासाठी होणार असून (NHM Pune Recruitment 2024) यासाठी उमेदवाराची शिक्षण कमीत कमी बारावी पास ते पदवीधर पर्यंत असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 ते 70 वर्षापर्यंत असावे, यासाठी उमेदवाराला अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये तर मागासवर्गीयासाठी 200 रुपये आकारण्यात आलेले आहे.

ही भरती प्रक्रिया 364 जागांसाठी होणार असून उमेदवारांनी पदानुसार आपले अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Pune Mahanagarpalika Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार NHM Pune यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment