MUCBF Bharti 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँकेत लिपिक/क्लर्क पदासाठी मेगा भरती

MUCBF Bharti 2024 :  महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 22 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया कनिष्ठ लिपिक ग्रेड-2 पदाकरिता होणार असून यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 15000 रुपये पर्यंत देण्यात येणार आहे, या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे & औरंगाबाद असून उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने 22 जानेवारी पूर्वी सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी कमीत कमी 22 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असावे, यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर तसेच MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.या भरतीसाठी उमेदवाराला 1180 रुपये अर्ज शुल्क करण्यात आलेले आहे, उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (MUCBF Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 9 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार MUCBF कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment