Indian Army Bharti 2024 : भारतीय सैन्यात विविध पदांवर नवीन भरती ;10 वी उत्तीर्णांना मोठी संधी

Indian Army NCC Bharti 2024 : भारतीय सैन्यअंतर्गत NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2024 ची अधिसूचना निघालेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिनांक 6 फेब्रुवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराला दरमहा पगार 56100 पर्यंत दिला जाणार आहे,(join indian army) ही भरती संपूर्ण भारतभर असून उमेदवारांना यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया NCC स्पेशल एंट्री (पुरुष) आणि NCC स्पेशल एंट्री (महिला ) करिता होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे, तसेच 02 वर्षे NCC मध्ये सेवा केलेली असल्यास प्राधान्य दिले जाईल, एनसीसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

यामध्ये उमेदवाराचे वय/जन्म 2 जुलै 1999 ते 23 जुलै 2005 दरम्यान झालेला असावा, ही भरती प्रक्रिया 55 जागांसाठी होणार असून उमेदवारांनी अर्ज खाली लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहे, ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Indian Army NCC Bharti 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment