YCMOU Recruitment 2024 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विविध जागांसाठी नवीन भरती सुरू

YCMOU Recruitment 2024 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया 63 जागांसाठी होणार असून (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 57700 पर्यंत दिला जाणार आहे यासाठी नोकरीचे ठिकाण नाशिक असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 03 जानेवारी 2024 ते 18 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तर अर्जाची हार्ड कॉपी ऑफलाइन पद्धतीने कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, ज्ञानगंगोत्री, गोवर्धन, गंगापूर धरणाजवळ, नाशिक- ४२२२२२. या पत्त्यावर 21 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायची आहे.

ही भरती प्रक्रिया शैक्षणिक समन्वयक या पदाकरिता होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदव्युत्तर पदवी + पात्र NET किंवा पीएच.डी. असणे आवश्यक आहे, YCMOU या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया ही चाचणी तसेच मुलाखती द्वारे होणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (YCMOU Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहे तर ऑफलाइन अर्जाची हार्ड कॉपी दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment