MSRTC Vacancy 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 08 वी,10 वी पासवर मेगा भरतीची सुवर्णसंधी

MSRTC Vacancy : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी दहावी ते पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

ही भरती प्रक्रिया 145 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 13 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.या भरती प्रक्रियेसाठी 145 जागा भरायच्या असून यासाठी नोकरीचे ठिकाण सातारा असणार आहे

उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्जाची एक प्रत विभाग नियंत्रक कार्यालय , 7 स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड जवळ , रविवार पेठ सातारा – 415001 या पत्त्यावर देखील पाठवायची आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया मोटार मेकॅनिक वाहन,मेकॅनिक डिझेल,मोटार वाहन बॉडी बिल्डर/शीट मेटल वर्कर,ऑटो इलेक्ट्रिशियन,वेल्डर,टर्नर,प्रशितन व वातानुकुलिकरण इत्यादी पदांवर होणारा असून यासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 08 वी ते 10 वी पास असणे आवश्यक आहे.

तसेच सरकारमान्य आयटीआय मधील 02 वर्षाचा मोटर व्हेहिकल कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 7700 ते 8050 पर्यंत दिला जाणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्वाची सूचना (MSRTC Vacancy 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अर्जामध्ये आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
  • अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment