Electric Water Heater Bucket : गरम पाणी करणारी बकेट घ्या फक्त एवढ्या रुपयांत;थंडीत खूप कामी येणार

Electric Water Heater Bucket : थंडीच्या दिवसांमध्ये थंड पाण्याने अंघोळ करायचं म्हणलं तर जीवावर येते आणि हीटर जर लावायच असेल आणि घरात लहान मुले असतील तर हिटर लावण्यासाठी सुद्धा आपण घाबरतो यावर एक उपाय म्हणून अभिरामी कंपनीने सर्वात चांगला पर्याय सर्वसामान्य समोर दिलेला आहे.

कमीत कमी किमतीमध्ये डायरेक्ट बकेट विकेट घेऊन तुम्ही हिटर सारखे वापरू शकता या बकेटमध्ये ऑलरेडी हीटर फिक्स केल्यामुळे आणि हे इतर शॉप प्रूफ असल्यामुळे करंट लागण्याची सुद्धा चान्सेस नाहीत, वीस लिटर मध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये ही बकेट ॲमेझॉन वर उपलब्ध आहे.

खाली लिंक दिली त्यावर जाऊन तुम्ही ती बकेट विकत घेऊ शकता ही बकेट जर तुम्ही EMI वर घ्यायचा ठरवलं तर 82 रुपयापासून याचा EMI होतो यासोबतच बँकेच्या वेगवेगळ्या ऑफर सुद्धा आहेत या ऑफर्स मधून तुम्ही 850 पर्यंत डिस्काउंट सुद्धा घेऊ शकता.

वॉटर हीटर बकेट घेण्यासाठी येथे क्लिक करा

16 सेंटीमीटर रुंद वेळाने 14 सेंटीमीटर उंच असलेली ही बकेट इन बिल्ट हिटरसह ग्राहकांना उपलब्ध केली आहे, 2000 वॅट्स ची ही बकेट आहे याच्यामध्ये असणारा मटेरियल कॉपरचा आहे, बकेट (Electric Water Heater Bucket) आणि हीटरच एकूण वजन 300 ग्रॅम पर्यंत जाते पोर्टेबल असल्यामुळे तुम्ही कुठेही बकेट घेऊन जाऊ शकता.

जर तुम्ही जास्त दिवसासाठी कुठे राहण्याचा प्लॅन करत असाल तर हे बकेट तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी पडणारी आहे आयएसआय प्रमाणित ही बकेट ऑटोमॅटिक असल्यामुळे एकदा चालू केली की ऑटोमॅटिकली पाणी गरम झाल्यानंतर बंद सुद्धा होते, वापरण्यासाठी एकदम चांगले आहे 230 व्होल्टेजची मशीन असल्यामुळे तुम्ही रेगुलर विजेवर सुद्धा हे बकेट चालू शकता.

वजन सुद्धा कमी असल्यामुळे घर, शाळा, कॉलेज, ऑफिस, किचन, हॉल किंवा गार्डन मध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता पाच ते सात मिनिटांमध्ये हे बकेट पाणी गरम करते आणि तुमचा वेळ सुद्धा हे बकेट वाचवते. गरम पाणी करण्यासाठी किंवा गरम कोणतं बेव्हरेज तुम्हाला बनवायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा हे पाणी तुम्ही वापरू शकता आणि यासाठी या बकेटचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता.

वॉटर हीटर बकेट घेण्यासाठी येथे क्लिक करा

दोन बकेट घेतल्या त्याच्यावर सुद्धा चांगली ऑफर तुम्हाला मिळू शकते बकेटच्या पूर्ण सेटमध्ये एक बकेट वॉटर हिटर आहे ते बकेट मध्ये पाणी गरम करण्यासाठी टाकल्यानंतर बकेटच्या पाण्यामध्ये हात घालू नये असे त्यांनी सांगितलेले आहे, पावर सेव्ह करणारे हे बकेट तुम्ही 1699 मध्ये ॲमेझॉन वरून घेऊ शकता.

खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही हे बकेट (Electric Water Heater Bucket) परचेस करू शकता थंडीच्या काळामध्ये अत्यंत उपयोगी असणारी बकेट तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये उपलब्ध होते या बकेटला ग्राहकाने आतापर्यंत वेगवेगळ्या रेटिंग दिलेले आहेत.

चांगल्या प्रकारचे हे प्रॉडक्ट असून हिवाळ्यामध्ये अत्यंत उपयोगी पडणार आहे तर प्रॉडक्ट घेण्यासाठी वर लिंक दिली त्यावर जाऊन प्रॉडक्ट सहजरीत्या तुम्ही घेऊ शकता ड्युरेबल आहे आणि केमिकल रेसिस्टंट प्लास्टिकचा मटेरियल या बकेटमध्ये वापरण्यात आलेला आहे वॉटरप्रूफ आणि शॉप प्रूफ बकेट असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी सुद्धा हे बकेट खूप चांगली आहे.

व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment