ICMR NIV Recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, मुंबई येथे विविध पदांवर भरती सुरू ; थेट मुलाखत होणार

ICMR NIV Mumbai Recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरलॉजी मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी उपस्थित राहायचे आहे.

ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही. यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, यामध्ये SC/ST  उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची सुट देखील देण्यात आलेली आहे, यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 18000 रुपये देण्यात येणार आहे.

उमेदवारांनी मुलाखतीसाठी ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, मुंबई युनिट हाफकाइन इन्स्टिट्यूट कंपाउंड, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई – ४००१२ लँड मार्क: समोर. टाटा हॉस्पिटल / केईएम हॉस्पिटल या पत्त्यावर दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया या पदासाठी होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता 12वी विज्ञान + डिप्लोमा (एमएलटी/डीएमएलटी/अभियांत्रिकी) + संबंधित विषय/क्षेत्रातील 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ICMR NIV Mumbai Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार ICMR NIV Mumbai कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

 

Leave a Comment