Bank of India Recruitment : बँक ऑफ इंडिया मध्ये 10 वी पासवर विविध पदांसाठी भरती;येथे सादर करा अर्ज

Bank of India Recruitment : बँक ऑफ इंडियाच्या झोनल ऑफिस मध्ये विविध पदासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरतीमध्ये कौन्सिलर, फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, ऑफिस अटेंडंट या पदाचा समावेश आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 28 जानेवारी 2024 पर्यंत व्यवस्थित भरलेले अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती खालील लिंक वर दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही माहिती डाऊनलोड करून सदर पदासाठी अर्ज करू शकता.

मूळ जाहिरात व अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरतीमध्ये उमेदवाराला 18 हजार ते 20 हजार रुपये पर्यंत मासिक पगार दिला जाणार असून लेखी परीक्षेद्वारे व मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केल्या जाणार आहे.

28 जानेवारी 2024 पूर्वी पोहोचतील अशा बेताने तुम्हाला खालील दिलेल्या पत्त्यावर आवश्यक पदासाठी अर्ज पाठवायचे आहेत. कौन्सिलर एक जागा, फॅकल्टी तीन जागा, ऑफिस असिस्टंट तीन जागा, ऑफिस अटेंडंट एक जागा अशा एकूण आठ रिक्त जागांसाठी ही भरती ऑफ बँक ऑफ इंडिया मार्फत घेतल्या जात आहे.

या भरतीमध्ये उमेदवाराचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 62 वर्षापर्यंत असावे या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार 10 पासते पदवीधर असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात व अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवाराचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत, संपूर्ण पात्रता व इतर माहिती जाहिराती मध्ये दिलेली असून सविस्तर जाहिरात तुम्हाला वाचायची आहे आणि त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे.

उमेदवाराची निवड लेखी परीक्षा, मुलाखत द्वारे केल्या जाणार आहे. (Apply Bank of India Recruitment) अर्ज करायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वरून संपूर्ण जाहिराती डाऊनलोड करून त्यामध्ये दिलेला अर्ज व्यवस्थित भरून पोस्टाने The Zonal Manager, Bank of India, Hazaribagh Zonal Office, Financial Inclusion Department, Saketpuri, Near Wales Ground, Sadanand Marg, Hazaribagh – 825301 येथे 28 जानेवारी 2024 पूर्वी सबमिट करायचे आहेत.

तुम्ही पण या भरतीसाठी इच्छुक असाल आणि तुम्हाला पण अर्ज करायचा असेल तर वर दिलेल्या लिंक वरून संपूर्ण जाहिराती डाऊनलोड करून घ्या आणि पात्र असलेल्या भरतीसाठी अर्ज सादर करा.

 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

1 thought on “Bank of India Recruitment : बँक ऑफ इंडिया मध्ये 10 वी पासवर विविध पदांसाठी भरती;येथे सादर करा अर्ज”

Leave a Comment