Mazagon Dock recruitment : माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत 200 जागांसाठी भरती सुरू

Mazagon Dock recruitment : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया २०० रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

यामध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिनांक 22 डिसेंबर २०२३ ते ११ जानेवारी २०२४ पर्यंत सादर करायचे आहेत, यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 8000 ते 9000 हजार पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

उमेदवाराची निवड ही चाचणी तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे, उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Mazagon Dock recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • पोस्टाने/कुरिअरने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Mazagon Dock कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

 

Leave a Comment