Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती | पगार 15000 ते 75000

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने दिनांक 2 जानेवारी 2024 ते 16 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 15000 व जास्तीत जास्त 75000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी मान्यता प्रतशिक्षण संस्थेतून बारावी उत्तीर्ण तसेच एमबीबीएस,एमडी पर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी नोकरीचे ठिकाण सांगली असून उमेदवारांनी अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली- 416416 या पत्त्यावर 16 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.(Sangli Miraj And Kupwad Muncipal Corporation)यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 70 वर्षापर्यंत असणार आहे,

ही भरती प्रक्रिया पुर्णवेळ वैदयकीय अधिकारी NUHM, पुर्णवेळ वैदयकीय अधिकारी UHWC, अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, भुलतज्ञ, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, ENT विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (M.D), स्टाफ नर्स NUHM, स्टाफ नर्स UHWC, पुरुष MPW इत्यादी पदांवर होणार असून यामध्ये 107 रिक्त जागा भरायच्या आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार असल्याने उमेदवारांनी मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत उपस्थित राहायचे आहे, (NHM Sangli Miraj Kupwad Recruitment)उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत तसेच अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी/चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

1 thought on “Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती | पगार 15000 ते 75000”

Leave a Comment