Safai Karmachari Bharti 2023 : 484 रिक्त जागांसाठी सफाई कर्मचारी पदावर भरती; 10 वी पासवर नोकरीचा गोल्डन चान्स !

Safai Karmachari Bharti 2023 : सफाई कर्मचारी, सह उपकर्मचारी पदाकरिता मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती संपूर्ण भारतभर होणार असून यासाठी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावीपासून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया 484 रिक्त जागांसाठी होणार असून या मध्ये महाराष्ट्रात 118 जागा भरायच्या आहेत, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 26 वर्षापर्यंत असावे.(Central Bank Recruitment) यामध्ये मागासवर्गीयांना 05 वर्षाची शिथिलता देखील देण्यात आलेली आहे, यासाठी उमेदवारांना दरमहा पगार 14,500 ते 25145 पर्यंत देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून दिनांक 20 डिसेंबर 2023 ते 9 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 850 रुपये तर मागास प्रवर्गासाठी 175 रुपये आकारण्यात आलेले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Safai Karmachari Bharti 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 9 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार बँक ऑफ बडोदा कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment