Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदलात 1520 जागांवर 10 वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी !

Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदल अकादमी अंतर्गत 1520 जागांसाठी विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.join indian navy

यासाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. ही भरती प्रक्रिया 1520 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10वी उत्तीर्ण ते पदवीधर, संबंधित व्यापारातील मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) कडून प्रमाणपत्र असावे, उमेदवाराला कमीत कमी दरमहा पगार 18000 ते 112400 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, यासाठी उमेदवाराला 295 रुपये परीक्षा फी भरायची आहे.(government jobs) या भरतीमध्ये उमेदवाराची निवड ही लेखापरीक्षा, दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय परीक्षा, गुणवत्ता यादी इत्यादी द्वारे होणार आहे.

ही भरती प्रक्रिया चार्जमन,वरिष्ठ ड्राफ्ट्समन,ट्रेडसमन मेट पदांवर होणार आहे. उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आणि कठोर कर्तव्य पार पाडण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.(join indian navy) ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून उमेदवाराने अर्ज खाली दिलेल्या लिंकवरून 18 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Indian Navy Bharti 2023)

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्धवट अर्ज तसेच दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी /चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment