Ordnance Factory Recruitment : ऑर्डर फॅक्टरी अंबरनाथ, ठाणे येथे 75000 रुपये पगाराची नोकरी | थेट मुलाखत होणार

Ordnance Factory Recruitment : ऑर्डर फॅक्टरी अंबरनाथ, ठाणे येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,(OFB Ambarnath) यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, अंबरनाथ-421502 या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये नोकरीचे ठिकाण अंबरनाथ,ठाणे असून उमेदवाराला दरमहा पगार 75000 पर्यंत दिला जाणार आहे, उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 4 जानेवारी 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. ही भरती प्रक्रिया एमबीबीएस डॉक्टर पदाकरता होणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Ordnance Factory Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment