AIESL Mumbai Recruitment : एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस मुंबई मध्ये 209 जागांसाठी भरती सुरू

AIESL Mumbai Recruitment : एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस मुंबई अंतर्गत 209 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, हि भरती संपूर्ण भारतभर होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन (ई-मेल) द्वारे खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.

यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 27000 रुपये देण्यात येणार आहे, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी कमीत कमी 35 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, यामध्ये SC/ST- 05 वर्षे सूट तर OBC – 03 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवाराला अर्ज शुल्क 1000 रुपये आकारण्यात आलेले आहे, ही भरती प्रक्रिया सहाय्यक पर्यवेक्षक पदावर होणार असून यामध्ये 209 जागा भरायच्या आहेत त्यातील महाराष्ट्रात 80 पदे भरण्यात येणार आहेत, उमेदवारांनी अर्ज 15 जानेवारी 2024 रोजी खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.

उमेदवारांनी अर्जासोबत इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे, उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (AIESL Mumbai Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज वर दिलेल्या ईमेल पत्त्यावरून ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहे, तसेच कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment