Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये 10 वी पासवर 80 जागांसाठी भरती सुरु | कोणतीही फी नाही

Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 80 जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,(Mahavitaran) तसेच वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायात आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही, उमेदवाराला पगार हा नियमानुसार दिला जाणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी अर्ज 27 डिसेंबर 2023 ते 11 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत, ही भरती 80 रिक्त जागांसाठी होणार असून ही भरती प्रक्रिया वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) या पदाकरिता होणार आहे, यासाठी नोकरीचे ठिकाण हिंगोली असणार आहे.उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी मंडळ कार्यालय, विद्युत भवन, हिंगोली येथे उपस्थित राहायचे आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Mahavitaran Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत ऑफलाईन आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहे, तसेच कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment