IBPS Recruitment : बँकिंग कार्मिक चयन संस्थान मुंबई येथे विविध पदांसाठी भरती | थेट मुलाखत होणार

IBPS Recruitment : बँकिंग कर्मचारी संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

यासाठीची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार असल्याने उमेदवारांनी अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन, IBPS हाउस, 90 Ft DP रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, बंद. W E महामार्ग, कांदिवली (पूर्व), मुंबई 400101 या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा पगार 39,371 ते 66,498 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे. यामध्ये नोकरीचे ठिकाण मुंबई असून उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत, यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 23 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावे,यासाठी शैक्षणिक शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे उमेदवाराने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी

या भरतीमध्ये विश्लेषक प्रोग्रामर-पायथन, विश्लेषक प्रोग्रामर- ASP.Net, IT डेटाबेस प्रशासक, प्रोग्रामिंग सहाय्यक इत्यादी पदांचा समावेश असून उमेदवाराने अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन दिलेल्या पत्त्यावर 02 व 04 जानेवारी रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (IBPS Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत ऑफलाईन आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • अर्जामध्ये सद्यस्थितीत चालू असलेला स्वतःचा ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार IB ACIO Tech कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment