IB ACIO Tech Recruitment : केंद्रीय गुप्तचर विभागात 226 जागांसाठी विविध पदांवर नोकरीची संधी ! त्वरित अर्ज करा

IB ACIO Tech Recruitment : केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau recruitment) अंतर्गत 226 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असावे (IB Recruitment) यामध्ये एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाइन लिंक वरून दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया 226 जागांसाठी होणार असून यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन पदांचा समावेश असणार आहे.या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला जनरल/ओबीसी इडब्ल्यूएस 200 रुपये तर एससी/एसटी/महिला उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (IB ACIO Tech Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत ऑफलाईन आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • अर्जामध्ये सद्यस्थितीत चालू असलेला स्वतःचा ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार IB ACIO Tech कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment