Kirkee Cantonment Board Recruitment 2023 : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे 75000 पगाराची नोकरी, थेट मुलाखत होणार

Kirkee Cantonment Board Recruitment 2023 : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने यासाठी पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3 या पत्त्यावर दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 75000 रुपये देण्यात येणार आहे, (Khadki Cantonment Board)अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षाखालील असावे यासाठी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात वाचावी.यामध्ये नोकरीचे ठिकाण पुणे असून कॅज्युलिटी मेडिकल ऑफिसर पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Kirkee Cantonment Board Recruitment 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment