IDBI Bank Recruitment 2023 : IDBI बँक लिमिटेड, मुंबई मध्ये विविध पदांवर मेगा भरती उद्या शेवटची संधी !

IDBI Bank Recruitment 2023 : आयडीबीआय बँक मुंबई मध्ये (IDBI Bank Recruitment) विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती तब्बल 86 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्ध्तीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 25 वर्षे ते जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 48,100/- ते 89,890/- पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 09 डिसेंबर 2023 ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत.bank jobs

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण वर्धा असणार आहे, ही भरती डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM), असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM), मॅनेजर पदासाठी होणार असून उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहेत इतर पद्धतीने जसे की पोस्टाने किंवा कुरिअरने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

(IDBI Bank Recruitment) या भरतीसाठी एससी/एसटी उमेदवाराला 200 रुपये तर जनरल/ईडब्ल्यूएस/ ओबीसी उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे.

या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी असणार आहे, उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचून पदानुसार पात्रतेनिहाय अर्ज सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (IDBI Bank Recruitment 2023)

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सविस्तर जाहिरात वाचून खाली दिलेल्या ई-मेल आयडीद्वारे सादर करायचा आहे,या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल,अर्ज जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत विहित नमुन्यात नसलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार आयडीबीआय बँकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment