Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti : मृदा व जलसंधारण विभागात तब्बल 670 जागांसाठी भरती सुरू; इथे करा त्वरित अर्ज

Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti : मृद व जलसंधारण विभागात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया 670 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराला दरमहा पगार ४२800 ते 132300 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे (WCD Recruitment) यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 19 व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असणार आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत. ही भरती प्रक्रिया जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) या पदांवर होणार असून यामध्ये उमेदवारांनी 21 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

यामध्ये उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेली लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • अर्जामध्ये सद्यस्थितीत चालू असलेला स्वतःचा ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment