ZP Buldhana Bharti : या जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी 60000 पगाराची नोकरी ; त्वरित करा अर्ज

ZP Buldhana Bharti : या जिल्हा परिषदेत विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 20 डिसेंबर 2023 ते 29 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 15000 व जास्तीत जास्त 60000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 70 वर्षापर्यंत असावे.

उमेदवारांनी अर्जासह आवश्यक ती सर्व शैक्षणिक कागदपत्रे देखील सादर करायचे आहेत, उमेदवारांनी अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा या पत्त्यावर 29 डिसेंबर 2023 पूर्वी सादर करावेत.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण बुलढाणा असून यामध्ये 26 रिक्त जागा भरायच्या आहेत (ZP Recruitment) या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

उमेदवारांनी अर्ज विहित नमुन्यात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बुलढाणा येथे सुट्टीचे दिवस वगळून सादर करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ZP Buldhana Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • अर्धवट असणारे अर्ज तसेच दिलेले तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment