MGM Hospital Parel : महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई मध्ये “हाऊसमन, रजिस्ट्रार”पदासाठी मेगा भरती सुरु

MGM Hospital Parel : महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आ, ही भरती प्रक्रिया हाऊसमन ,रजिस्ट्रार या पदाकरता होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने 16 डिसेंबर 2023 ते 30 डिसेंबर 2023 पर्यंत पदानुसार सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून यासाठी 67 रिक्त जागा भरायच्या आहेत,यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 38 वर्ष व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असावे, उमेदवाराला दरमहा पगार 69000 रुपये देण्यात येणार आहे.

पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह विहीत नमुन्यात रुग्णालयातील दुसरा मजला, रोखपाली यांच्या खिडकीवर 100 रुपये खुल्या गटासाठी आणि रुपये 50 आरक्षण गटासाठी भरून दिनांक 16 डिसेंबर 2023  ते 30  डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 4.00 या कामकाजाच्या वेळेत पाठवायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून एम एस सी नोंदणी क्रमांक असणे आवश्यक तसेच एमबीबीएस असणे आवश्यक आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (MGM Hospital Parel)

  • पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, जर आरक्षित उमेदवार उपलब्ध नसल्यास ते पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येईल.
  • निवड झालेल्या हाऊसमन ,रजिस्ट्रार यांना रुग्णालयाच्या आवश्यकतेनुसार व संबंधित विभागातील कामाच्या आराखड्यानुसार त्यांची नियुक्ती तात्पुरते स्वरूपात देण्याचा अंतिम निर्णय अधिकारी नि.वै. यांचा राहील.
  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment