Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौसेनेत विविध पदांसाठी 10 वी ते पदवीधरांना 610 जागांवर नोकरीची संधी

Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौसेनाअंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर असून यामध्ये 610 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने 18 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराला 295 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले आहे,(join Indian Navy) यासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी पास ते पदवीधर पर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात,पदसंख्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 18000 व जास्तीत जास्त 112400 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Indian Navy Recruitment 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत.
  • ऑफलाइन कुरिअरने किंवा पोस्टाने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • भरतीचे तर सर्व अधिकार Indian Navy कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment