शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्रात लेखा लिपिक पदांची मेगा भरती I CIDCO Maharashtra Bharti

CIDCO Maharashtra Bharti : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत लेखा लिपिक (Accounts Clerk) पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार 25000 ते 81100 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे,उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून 09 डिसेंबर 2023 ते 8 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया लेखा लिपिक पदावर होणारा असून यासाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून पदवीधर पर्यंत असणे आवश्यक आहे.उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.CIDCO Maharashtra

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (CIDCO Maharashtra Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment