SJVN Limited Recruitment : एसजेव्हीएन लि.मध्ये ITI ते पदवीधारकांना 400 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी; कोणतीही फी नाही

SJVN Limited Recruitment : एसजेव्हीएन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया 400 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास ते पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही, ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर असून उमेदवारांनी पदानुसार आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावे, यामध्ये एससी/ एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर OBC उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देखील देण्यात आलेली आहे.

यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 7000 ते 10000 पर्यंत दिल जाणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2024 असून उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील दिलेल्या लिंक वरून अपलोड करायची आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (SJVN Limited Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व शैक्षणिक कागदपत्रे देखील सादर करायचे आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment