SBI CBO Vacancies : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 5280 पदांसाठी मेगा भरती शेवटची संधी !

SBI CBO Vacancies : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे ही भरती एकूण 5280 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून 22 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 17 डिसेंबर 2023  पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावे, यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 36,000 ते 63,840 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे. यामध्ये अर्ज शुल्क जनरल/ ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांसाठी 750 तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.SBI CBO Recruitment

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा समकक्ष पात्रता धारण केलेला आसवा, ही भरती प्रक्रिया सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी होणार असून यासाठी उमेदवारांनी एसबीआय च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. उमेदवारांनी अर्जासोबत बायोडाटा,दहावी-बारावी तसेच इतर आवश्यक ती सर्व शैक्षणिक कागदपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र (आधार कार्ड किंवा लायसन) तसेच पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे जोडायचे आहेत. SBI Recruitment

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (SBI CBO Vacancies)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमक करायचा आहे.
  • तसेच उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment