NHAI Recruitment : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांवर भरतीची शेवटची संधी ;पगार 9300 ते 39100

NHAI Recruitment : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती विविध पदांसाठी होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा वेतन कमीत कमी 9300 ते 39100 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून उमेदवारांनी ऑनलाइन/ऑफलाईन अर्ज 14 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नसून यासाठी उमेदवाराचे वय 14 डिसेंबर 2023 रोजी 56 वर्षापर्यंत असावे,उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज DGM (HR & Admn.)-I, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूखंड क्रमांक: G- 5 आणि 6,सेक्टर-10,द्वारका,नवी दिल्ली-110075 या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून पदवीपर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे तसेच अनुभव असल्यास प्राधान्य देखील देण्यात येईल सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (NHAI Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन खाली दिलेली लिंक वरून तर ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करायची आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment