South Eastern Railway Bharti : दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी बंपर भरती;10 वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी

South Eastern Railway Bharti : दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने 28 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी कमीत कमी 15 वर्षे व जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. यामध्ये एससी/एसटी व ओबीसी उमेदवारांना 03 ते 05 वर्षाची शिथिलता देखील देण्यात आलेली आहे.Railway Recruitment

या भरती प्रक्रियेसाठी जनरल/ओबीसी उमेदवारांना 100 रुपये तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी व महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही, यामध्ये नोकरीचे ठिकाण कोलकत्ता (पश्चिम बंगाल) असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 28 डिसेंबर 2023 पूर्वी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत,उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.Railway Jobs

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (South Eastern Railway Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment