Union Bank Bharti : युनियन बँकेत विविध पदांसाठी मोठी भरती;फक्त हि असेल पात्रता

Union Bank Bharti : युनियन बँक ऑफ इंडिया येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज 21 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, या भरतीसाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असून उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही, त्यांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. ही भरती युनियन लर्निंग अकादमी (ULA) प्रमुख या पदाकरिता होणार आहे.

यासाठी उमेदवाराचे शिक्षण पदवीधर पर्यंत असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 30 वर्ष व जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज 21 डिसेंबर 2023 पर्यंतच सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Union Bank Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • पोस्टाने अथवा कुरिअरने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment